
सोलापूर : ग्रामीण विकास मिशनच्या सोलापूरआणि लातूर bजिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती . ग्रामीण विकास मिशन भारत ( महाराष्ट्र राज्य ) जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून सौ .रेखा लक्ष्मण सोनकवडे यांची नियुक्ती करण्यात आली. श्री .अधिकराव जगताप देशमुख
प्रमुख – ग्रामीण विकास मिशन, भारत गीतांजली कुलकर्णी मोहिते : प्रकल्प समन्वयक दादासाहेब पवार : व्यवस्थापकीय संचालक अंकुश देशमुख : संचालक योगेश खोपडे : कार्यकारी संचालक नितीन पाटील : प्रकल्प संचालक……
पश्चिम यांच्या विश्वासातून आणि सहकार्यातून श्री .अधिकराव देशमुख जगताप ग्रामीण विकास मिशन प्रमुख यांनी रेखा सोनकवडे यांनी सोलापूर व लातूर जिल्याच्या प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती दिली. अपना साथ अपना विकास ग्रामीण विकास मिशन प्रत्येक गावातील ग्रामविकास क्रुषिविकास औद्योगिक विकास करण्यासाठी काम करते .गावाचा सर्वांगीण विकास होणेसाठी ग्रामीण विकास मिशन शिक्षण स्वच्छता पाणी व्यवस्थापन रोजगार निर्मिती अश्या विविध क्षेत्रामधे सकारात्मक बदल करते .व्यवसाय प्रशिक्षण रोजगार निर्मिती महिला बचत गट खाद्यपदार्थ निर्मिती महिला सिक्यूरिटी प्रशिक्षण तंत्रक्षेत्रात प्रशिक्षण वाहन चालक प्रशिक्षण पीक कार्यशाळा इरिगेशन जल व्यवस्थापन शेतकरी उत्पादक कंपनी प्रक्रिया उद्योग कम्पनी शेडनेट व पोलीहाऊस शेती ए आय तंत्रवापर पीक कार्यशाळा कुकुटपालन व शेळीपालन दुग्धव्यवसाय सेंद्रिय शेती हवामान बदलानुसार पीक लागवड आरोग्यविषयक जनजागृती आरोग्य तपासणी शिबिरे डोळ्याचे मोफत उपचार योग प्रशिक्षण रक्तदान शिबिरे बालकांची आरोग्य तपासणी हास्यक्लब सेंटर शालेय वस्तूचे वाटप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कौशल्य विकास अभ्यासक्रम स्कॉलरशिप पोषणआहार केंद्र पाणंद रस्ते जलसंधारण पाणी आडवा पाणी जिरवा झाडे लावा सौर ऊर्जा निर्मिती संगणक साक्षरता स्वच्छता अभियान योग कार्य शाळा विरंगुळा केंद्र वाचनालय आध्यात्मिक सहल व्रुध्हाश्रम व्यवस्था अश्या सुविधा ग्रामीण विकास मिशन भारत करते .आपले गाव सर्व सुख सुविधानी युक्त असावे असे प्रत्येक गावातील व्यक्तीला वाटले पाहिजे गावाचा सर्वांगीण विकास घडवुन आणायचा असेल तर प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामीण विकास मिशन भारत ( महाराष्ट्र राज्य ) जोडली जावी यासाठी सोलापूर जिल्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावच्या ग्रामसेवक आणि सरपंच यांनी ग्रामीण विकास मिशन मधे सहभागी होत आहे अस पत्र दिलात तर ही संस्था आपल्या गावाला पत्र देऊन सहभागी करून घेते आणि गावच्या विकासावर भर दिला जातो .अपना साथ अपना विकास गावचा विकास करण्यासाठी ग्रामीण विकास मिशनमधे सहभागी व्हा असे सोलापूर आणि लातूर जिल्हा प्रकल्प अधिकारी रेखा सोनकवडे यांनी आवाहन केले अधिकराव देशमुख जगताप ग्रामीण विकास मिशन भारत प्रमुख यांनी महाराष्ट्रात एक लाख रोजगाराची निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे .बेरोजगारी कमी होऊन प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल पाहिजे आणि स्त्री पुरुष सक्षम झाले पाहिजेत देशाची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे त्यासाठी ग्रामीण विकास मिशन भारत प्रयत्न करत करणार आहे .गावचा विकास होणे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ही ग्रामीण विकास मिशन करतेय असे अधिकराव साहेब म्हणाले .गीतांजली कुलकर्णी महाराष्ट्र प्रकल्प समन्वयक यांनी महिलांना सक्षम बनवणे व त्यांना घरगुती व्यवसाय निर्मिती करून देणे शेती शिक्षण वैद्यकीय सुविधा पाणी वीज इत्यादी अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्याचे काम ही ग्रामीण विकास मिशन भारत करत असल्याचे म्हणाल्या .सौ .रेखा सोनकवडे यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करताना सर्व संचालक यांनी विश्वास दाखवत सर्व टीम मिळुन गावस्तरावर ग्रामीण विकास मिशन भारत काम करून गावाला पायाभूत गरजा पूर्ण करण्यास सहकार्य करतील .रेखा सोनकवडे यांनी सर्व संचालक साहेबांचे आभार मानले व सर्व सोलापूर व लातूर जिल्यातील सरपंच ग्रामसेवक यांनी या मिशनमधे भाग घेऊन जास्तीतजास्त गावाचा विकास ग्रामीण विकास मिशन भारत या संस्थेच्या माध्यमातून करून घ्यावा असे आवाहन केले .9405239310 या नंबरला दोन्ही जिल्यातील सरपंच ग्रामसेवक यांनी सम्पर्क करावा .







