सोलापूर आणि लातूर जिल्ह्यासाठी प्रकल्प अधिकारी म्हणून सौ .रेखा सोनकवडे यांची निवड . नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण. रेखा सोनकवडे यांची ग्रामीण विकास मिशनच्या सोलापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती. व्हीएस पँथर्सच्या ७ व्या सामूहिक विवाह सोहळ्याची लातुरात जय्यत तयारी : विनोद खटके चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन. जिल्हा परिषद खैराट या शाळेत महाराष्ट्र दिन व शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न…..

हर खबर सबसे पहले

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला!

मुंबई : दि. 24, राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला नवी गती देणाऱ्या एसटी महामंडळाच्या ३००० अत्याधुनिक बसेसचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि जलद होणार आहे.                                                                            या बससेवेचे लोकार्पण मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार जी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच इतर मान्यवर मंत्री व आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.                    या उपक्रमामुळे एसटी सेवेला नवी ऊर्जा मिळणार असून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासात मोठी सोय निर्माण होणार आहे. ग्रामीण ते शहरी भागांना अधिक सक्षमपणे जोडणारे हे पाऊल महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.                       

सार्वजनिक सेवेला अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवासी-केंद्रित बनवण्याच्या दिशेने हा एक नवा टप्पा आहे.

Leave a Comment

और पढ़ें

चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन.