सोलापूर आणि लातूर जिल्ह्यासाठी प्रकल्प अधिकारी म्हणून सौ .रेखा सोनकवडे यांची निवड . नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण. रेखा सोनकवडे यांची ग्रामीण विकास मिशनच्या सोलापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती. व्हीएस पँथर्सच्या ७ व्या सामूहिक विवाह सोहळ्याची लातुरात जय्यत तयारी : विनोद खटके चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन. जिल्हा परिषद खैराट या शाळेत महाराष्ट्र दिन व शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न…..

हर खबर सबसे पहले

डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्विकारला लातूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार

लातूर, दि. ०४  : लातूर जिल्ह्याच्या प्रशासनाला नवे नेतृत्व मिळाले असून नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज (दि. ०४) अधिकृतपणे पदभार स्वीकारला. मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्याकडून त्यांनी कार्यभार हाती घेतला.                                      पदभार स्वीकारताना वर्षा ठाकूर – घुगे यांनी डॉ. बास्टेवाड यांचे स्वागत करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशासनातील विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.                                            अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे तसेच तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन.