सोलापूर आणि लातूर जिल्ह्यासाठी प्रकल्प अधिकारी म्हणून सौ .रेखा सोनकवडे यांची निवड . नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण. रेखा सोनकवडे यांची ग्रामीण विकास मिशनच्या सोलापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती. व्हीएस पँथर्सच्या ७ व्या सामूहिक विवाह सोहळ्याची लातुरात जय्यत तयारी : विनोद खटके चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन. जिल्हा परिषद खैराट या शाळेत महाराष्ट्र दिन व शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न…..

हर खबर सबसे पहले

माहेश्वरी मारवाडी समाजाच्या औराद शहाजनी शहराध्यक्षपदी भगवानदासजी लड्डा यांची निवड

लातूर :- निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी या शहराची माहेश्वरी सभेच्या नुतन कार्यकारणीची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. या नूतन कार्यकारणी मध्ये अध्यक्ष म्हणून भगवानदासजी लड्डा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीबद्दल  औराद व लातूर समाजाच्यावतीने गिरवरकर मंगल कार्यालयात भव्य दिव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी गीता परिवार तेलंगणा अध्यक्ष जुगलशेठ बियाणी, माहेश्वरी सभेचे लातूर कार्यालय मंत्री चंदूशेठ लड्डा,  प्रो. प्रेमनारायणजी सोनी, अमरशेठ बियाणी,  नंदकिशोर व्यास, अशोक शेठ चांडक, पंढरपूर रामबाग मंदिर विश्वस्त येतीराजजी झंवर, प्रदीपजी सोनी , आदर्श व्यास, लक्ष्मीकांत बियाणी, घनश्याम मालपाणी, सचिन सोनी, राजू शेठ झंवर, अरविंद खंडेलवाल, सी.ए. नरेंद्र बियाणी, लक्ष्मीकांत राठी, पुरुषोत्तम मंत्री, दिनेशजी लोया हैदराबाद,  हिरानंदजी बियाणी, गणेश चांडक, शैलेश सोनी , सौ. सुनीता लड्डा, सौ. वर्षा बियाणी, सौ. सुनंदा बियाणी, सौ.हेमा बियाणी, सौ. मीरा लड्डा, सौ. हेमा व्यास या मान्यवराच्या उपस्थितीत भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

और पढ़ें

चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन.